* पंतप्रधान सहायता निधी :-


श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था,सावदा " गुरुकुल परिवारातर्फे " एक लाख अकरा
हजार एकशे अकरा रुपये
चा चेक पंतप्रधान सहायता निधी साठी प्रांताधिकारी श्री अजित थोरबोले
साहेब यांच्याकडे सुपूर्त करत असताना प. पू.स.गु. शास्त्री श्री भक्तिप्रकशदासजी- अध्यक्ष
श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था, सावदा.ता.रावेर.जि. जळगाव.