**** जलक्रांती अभियान ****

परिसरामध्ये दुष्काळाची स्थिती असल्याने शेतकरी व समाजाची ज्यांच्या हृदयात चिंता आहे असे

संत मंडळी व सामाजिक व राजकीय जेष्ठी श्रेष्ठीं यांच्या द्वारा थेंब अमृताचा(जलक्रांती अभियान)

राबविण्यात आलेले आहे, तरी सर्व शेतकरी व समाज बांधवांनी तन मन धनाने सहभागी होण्यास विनंती.

दिनांक 2 मे 2019 रोजी मधुकर सहकारी साखर कारखाना , न्हावी मार्ग, फैजपूर येथे संध्याकाळी 5 वा.

सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, व हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविणे.
निमंत्रक :-

प.पु.स.गु. शास्त्री भक्तीप्रकाशदासजी,

महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज,

गोपाळ चैतन्य महाराज,

मा.आ.हरिभाऊ जावळे,

सर्व समाज मंडळी.